करवत
Appearance
मराठी
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन]नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]लिंग- पुल्लिंग
रूप वैशिष्टे
[संपादन]- सरळरूप एकवचन:करवत
- सरळरूप अनेकवचन:करवती
- सामान्यरूप एकवचन:करवता-
- सामान्यरूप अनेकवचन:करवतां-
अर्थ
[संपादन]- दातेरी, पातळ आणि लांब पाते असलेले लाकूड कापण्याचे हत्यार.उदा,मजूर करवतीने लाकूड कापत आहे.
समानार्थी शब्द
[संपादन]- लाकूड कापण्याचे औजार.
हिंदी
[संपादन]आरा(नाम)